परली औष्णिक केंद्राजवळ स्फोट घडवण्याचा प्रयत्न ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, परळी 28 ऑगस्ट :-  अतिसंवेदनशील असलेल्या परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्रातुन बाहेर पडणार्या राखेच्या ठिकाणी जिलेटीनद्वारे स्फोट घडवण्याच्या उद्देशाने जिलेटीन व इतर साहित्याद्वारे स्फोट घडवून परळी औष्णीक वीज निर्मिती केंद्र व औष्णीक वीज निर्मिती केंद्रात येणार्या कामगारांच्या जिवीतास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठवाड्यातील … Continue reading परली औष्णिक केंद्राजवळ स्फोट घडवण्याचा प्रयत्न ?