दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,नागपूर नियामक मंडळावर महाराष्ट्रातून आनंद कसंबे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  यवतमाळ:22फेब्रुवारी, केंद्र शासनाच्या संस्कृती मंत्रालय अंतर्गत येत असलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या नियामक मंडळावर यवतमाळातील आनंद कसंबे यांची नेमणूक झाली आहे. केंद्र सरकारच्या वतीने झालेल्या या नेमणुकीमध्ये महाराष्ट्रातील ते एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्याशिवाय मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यातूनही प्रत्येकी एका जणाची निवड या मंडळावर करण्यात आली आहे. … Continue reading दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,नागपूर नियामक मंडळावर महाराष्ट्रातून आनंद कसंबे