गडचिरोली पोलीस दलातील 21 अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाची घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली १४ ऑगस्ट : पोलीस दलात कार्यरत असतांना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमीत्त शासनाकडुन सन्मानित केले जाते. यावर्षी सुध्दा गडचिरोली पोलीस दलातील 21 अधि./अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व 01 अधिकारी यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी ही अभिमानास्पद कामगिरी … Continue reading गडचिरोली पोलीस दलातील 21 अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाची घोषणा