गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात आणखी एका गुराख्याचा बळी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 09 सप्टेंबर :-  गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात आणखी एका गुराख्याचा बळी गेला आहे. कृष्णा महागु ढोणे वय ६० वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव असून आज दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास कळमटोला येथील जंगलात गुरे चारत असताना कृष्णा यांच्यावर वाघाने जीवघेणा हल्ला केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये … Continue reading गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात आणखी एका गुराख्याचा बळी.