राजनगरीत अतिक्रमण हटाव मोहीम; नगर पंचायत ची निवडणूकी नंतर मोठी कार्यवाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. १६ फेब्रुवारी : मागील अनेक वर्षांपासून अहेरी राजनगरीतील रेंगाळलेल्या अतिक्रमण हटावाचामुद्दा बहुचर्चित होता, मात्र अतिक्रमण काही हटले नाही. आज बुधवारी नगरपंचायत च्या पथकाने पोलीस बंदोबस्ता मध्ये आजाद चौक ते दानशूर चौक येथील अतिक्रमण हटवीण्यात आल्याने अहेरीच्या रस्त्यांनी आता मोकळा श्वास घेतला आहे. राजनगरीत अतिक्रमण हटाव मोहीम; अहेरी नगर पंचायत ची … Continue reading राजनगरीत अतिक्रमण हटाव मोहीम; नगर पंचायत ची निवडणूकी नंतर मोठी कार्यवाही