अक्षयतृतीया या दिवशी होणारे बाल विवाह थांबविण्याबाबतचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.27 : गडचिरोली जिल्हयातील सर्व नागरीकांना, मंगल कार्यालय, डेकोरेशन व्यावसायीक, कॅटर्स व्यावसायीक, फोटोग्राफर, भटजी, यांना आवाहन करण्यात येते की, अक्षयतृतीया हा दिवस 3 मे 2022 रोजी असून या दिवशी भारतातील काही भागात मोठया प्रमाणात विवाह आयोजित केले जातात.यावेळी बालविवाह सुध्दा मोठया प्रमाणात होण्याची शक्यता असते.बालविवाह हि प्रथा बाल हक्कांच्या विरोधी असुन … Continue reading अक्षयतृतीया या दिवशी होणारे बाल विवाह थांबविण्याबाबतचे आवाहन