विजाभज प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 फेब्रुवारी : दिनांक 08 मार्च,2019 नुसार ग्रामीण भागात वि.जा.भ.ज. प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत घरकूलाचा वैयक्तिक लाभ योजना राबविण्यात येते. या योजनेच्या अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. आवश्यक कागदपत्रे लाभार्थी हा विजाभज प्रवर्गाचा असावा.(सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र जोडावे.) लाभार्थी कुटूंबाचे वार्षीक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी … Continue reading विजाभज प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन