नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करावे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 02, डिसेंबर :- मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सातपाटी हे केंद्र, राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे आहे. येथे सागरी मत्स्यव्यवसाशी संबंधित नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाचे प्रशिक्षण दिले जाते. या केंद्रात देण्यात येणारे प्रशिक्षण 6 महिन्यांच्या कालावधीचे असुन सदर प्रशिक्षण वर्ग दि.01/01/2023 ते दि.30/06/2023 पर्यंत आहे. अर्जाचे नमुने मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, सातपाटी यांच्या … Continue reading नौकानयन व सागरी इंजिन देखभाल व परिचालनाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करावे