काँग्रेसच्या माजी आमदाराच्या पुत्राला डॉक्टर ला मारहाण करणे भोवले आरमोरी पोलीसाकडून अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, १३ मे : आरमोरी येथे कोविड  सेंटरवर कार्यरत असलेल्या डॉक्टर मारबते यांना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या पुत्राने कोविड केअर सेंटर वर मारहाण केल्याने  लारेन्स आनंदराव गेडाम यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे . कोविड  केअर सेंटर उपजिल्हा रुग्णालय आरमोरी अंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय निवासस्थान … Continue reading काँग्रेसच्या माजी आमदाराच्या पुत्राला डॉक्टर ला मारहाण करणे भोवले आरमोरी पोलीसाकडून अटक