आर्यनमॅन हार्दीक दयानंद पाटील यांचे दोन आठवड्यांमध्ये दोन नविन साहसी विक्रम 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, विरार,  29, ऑक्टोबर :- विरारमध्ये राहणारे आयर्नमॅन हार्दिक पाटील यांनी १७ वी ‘ कॅलिफोर्निया आयर्नमॅन स्पर्धा २०२२’ यशस्वीरित्या नुकतीच पार केली आहे. यात महत्वाची बाब म्हणजे मागील आठवड्यामध्येच नेदरलँड देशातील अँमस्टरडॅम  येथे पार पडलेली ‘ T C S पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा ‘ देखील हार्दिक पाटील यांनी एक दोन वेळा नव्हे तर तब्बल … Continue reading आर्यनमॅन हार्दीक दयानंद पाटील यांचे दोन आठवड्यांमध्ये दोन नविन साहसी विक्रम