नशीब बलवत्तर म्हणून पुराच्या पाण्यात युवक वाहून सुद्धा बचावला थोडक्यात!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. सदर पावसाने नदी-नाले ओसंडून वाहत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, पुसद उमरखेड या परिसरात रात्री दरम्यान जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील नाल्यावरून पाणी वाहत होते. यावेळी कुपटी येथील विजय येतूलवाड हा तरुण एक इसमा सोबत नाला पार करत होता. विजय हा … Continue reading नशीब बलवत्तर म्हणून पुराच्या पाण्यात युवक वाहून सुद्धा बचावला थोडक्यात!