गोसिखुर्द धरणात पाण्याची आवक सतत वाढल्यातच असल्यामुळे संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे उघड़े

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क भंडारा, दि. १३ सप्टेंबर :  गोसिखुर्द पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरु असल्याने शिवाय नागपुर जिल्ह्याच्या कन्हान नदी व गोंदिया जिल्ह्यातील वाघ नदी दुथळी भरून वाहत असल्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातिल गोसिखुर्द धरनात पाण्याची आवक वाढली असून गोसिखुर्द धरन्याची पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी गोसिखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे अर्ध्या मिटर ने उघड़े … Continue reading गोसिखुर्द धरणात पाण्याची आवक सतत वाढल्यातच असल्यामुळे संपूर्ण 33 पैकी 33 दरवाजे उघड़े