शेतकऱ्यांच्या बोनससाठी खा. अशोक नेते यांची राज्यपालांशी चर्चा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि.15 जून :  शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धान पिकांची विक्री होऊन नवीन हंगाम जवळ आलेला असतांना देखील राज्य शासनाने घोषित केलेले ६०० रुपये प्रति क्विंटल बोनस शेतकऱ्यांना अजूनही मिळालेले नाही. त्यामुळे पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना यथाशिग्र पेरणीच्या पूर्वी बोनस मिळण्यासाठी खा. अशोक नेते यांनी काल … Continue reading शेतकऱ्यांच्या बोनससाठी खा. अशोक नेते यांची राज्यपालांशी चर्चा