आष्टी-इल्लूर जि. प. क्षेत्राचा सर्कल मेळावा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आष्टी, दि. २० फेब्रुवारी : भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने आष्टी-इल्लूर जिल्हा परिषद सर्कल चा कार्यकर्ता मेळावा आज दि. २० फेब्रुवारी रोजी भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय सरचिटणीस तथा खा. अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी मेळाव्याला प्रामुख्याने … Continue reading आष्टी-इल्लूर जि. प. क्षेत्राचा सर्कल मेळावा संपन्न