कोंढाळी बस स्थानकाचे डांबरीकरण सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, काटोल, 06 नोव्हेंबर :-  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूर विभागाच्या काटोल आगारांतर्गत येणारे कोंढाळी बसस्थानकाचे बसस्थानकाच्या वाहन तळाची गिट्टी पूर्णपणे उखडली होती. गिट्टी पूर्ण पने उखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडल्याने पावसाचे पाणी खड्ड्यात साचत असे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये भरलेले गढूळ पाणी बसच्या टायरमधून उडून शालेय विद्यार्थी व प्रवाशांच्या अंगावर उडत असे. या सोबतच … Continue reading कोंढाळी बस स्थानकाचे डांबरीकरण सुरू