आरेंदा येथे जि. प. अध्यक्ष्यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क   अहेरी : जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत बाल विकास प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या आरेंदा  येथे जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अंगणवाडी केंद्राचे  जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. सदर उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, सरपंच … Continue reading आरेंदा येथे जि. प. अध्यक्ष्यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन