Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरेंदा येथे जि. प. अध्यक्ष्यांच्या हस्ते नवीन अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  

अहेरी : जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत बाल विकास प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या आरेंदा  येथे जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन अंगणवाडी केंद्राचे  जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

सदर उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, सरपंच ग्रा. पं. मेडपली, निलेश वेलादी , किरणताई कोरेत सरपंच ग्रा पं पेरमिली, प्रमोदभाऊ आत्राम माजी सरपंच ग्रा पं पेरमिली कविश्वर चंदणखेडे, पेरमिली, आशिफ खाण पठाण, प्रशांत गोडसेलवार, अंगणवाडी सेविका सुषमा दुर्गे, गौतम दहागांवकर,पदमा दुर्गे, नीलाबाई दुर्गे, संतोष आत्राम, सचिव निमजे व आदींची उपस्थिती होती.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रोनाल्डोचा करिष्मा; सेकंड हाफ मध्ये केलेल्या दोन गोलाच्या बळावर हंगेरीवर ३-० ने मात

उपविभागीय कार्यालय देसाईगंज येथे समतादूत प्रकल्पाच्या वतीने वृक्षारोपण

 

Comments are closed.