धक्कादायक : प्रेयसीला मिठी मारून प्रियकराने घेतले जाळून..दोघेही गांभीर जखमी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  औरंगाबाद, दि. २२ नोव्हेंबर: औरंगाबादमध्ये अंगावर काटा आणणारा एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेयसीने आपला वापर केल्याचा आरोप करतत एका उच्चशिक्षित रुणाने स्वतःसह प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गजानन मुंडे असे या तरुणाचे नाव असून,पूजा असे पीडित तरुणीचे नाव आहे. या घटनेत गजानन 85 टक्के तर … Continue reading धक्कादायक : प्रेयसीला मिठी मारून प्रियकराने घेतले जाळून..दोघेही गांभीर जखमी…