कोविड -१९ लसीकरण मोहीम संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी  घेतली जनजागृती सभा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. १४ जून : जिल्हा परिषद गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मालेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येत असलेल्या ९  ग्रामपंचायतीअंतर्गत गावांतील सरपंच, पोलीस पाटोल, वेदु, गायपुजारी, तलाठी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, महिला बचतगटाचे अध्यक्ष इत्यादिंची जनजागृती सभा मालेवाडा ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजीत करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी समस्त … Continue reading कोविड -१९ लसीकरण मोहीम संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी  घेतली जनजागृती सभा