आपली गुलामगीरी बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्षकरून घालवली, त्यांची आठवण आणि साक्ष आपल्या कृतीतुन दाखवा -आनंदराज आंबेडकरांचे क्रांतीभुमीतुन अवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , महाड दि,२५ डिसेंबर :  महाड येथे आज २५ डिसेंबर मनूस्मृती दहन दिन आगदी साधेपणाने साजरा करण्यात आला.  यावेळी  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातु आनंदराज आंबेडकर हे महाडच्या क्रांतीभुमीवर उपस्थित होते. क्रांतीस्तंभ समोर नतमस्तक झाल्यानंतर घेतलेल्या छोटेखानी सभेत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाडकरांनी बाबासाहेबांच्या यावेळी खांद्याला खांदा लावुन काम केल आहे.  त्याची … Continue reading आपली गुलामगीरी बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्षकरून घालवली, त्यांची आठवण आणि साक्ष आपल्या कृतीतुन दाखवा -आनंदराज आंबेडकरांचे क्रांतीभुमीतुन अवाहन