बीड झेडपीचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बीड, २५, ऑगस्ट :- आदर्श कार्याबद्दल बीड जिल्हा परिषदेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे , शिक्षक शशिकांत कुलथे हे गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा तर सोमनाथ वाळके हे आष्टीतील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर सध्या कार्यरत आहेत , राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्या दोघांचे झेडपीचे मुख्य … Continue reading बीड झेडपीचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर..