Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बीड झेडपीचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बीड, २५, ऑगस्ट :- आदर्श कार्याबद्दल बीड जिल्हा परिषदेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि सोमनाथ वाळके यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे , शिक्षक शशिकांत कुलथे हे गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा तर सोमनाथ वाळके हे आष्टीतील पारगाव जोगेश्वरी या शाळेवर सध्या कार्यरत आहेत , राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्या दोघांचे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार , शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी , उप शिक्षणाधिकारी अजय बहिर यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा :-

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“छल्लेवाडा” येथील राजमणी घेणार पाकशास्त्रात पदवीचे शिक्षण.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.