भामरागड येथील बाजारपेठेतील १२४ दुकानदारांचे त्वरित पुनर्वसन करा – त्रिवेणी व्यापारी संघटना

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच पुनर्वसन करू राजेंनी व्यापाऱ्यांना दिली ग्वाही. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीवर केंद्रीय रस्ते विकास प्राधिकरण कडून उंच पुलाचे काम सद्या प्रगतीपथावर आहे, त्या पुलाचा पोचमार्गासाठी भामरागड येथील मुख्य मार्गावरील १२४ दुकानदारांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे, परंतु अद्याप त्या कारवाईला प्रशासनाकडून सुरवात झालेली नाही, … Continue reading भामरागड येथील बाजारपेठेतील १२४ दुकानदारांचे त्वरित पुनर्वसन करा – त्रिवेणी व्यापारी संघटना