पालघर तालुक्यातील क्रिकेटचे भीष्माचार्य कल्लू भैय्या उर्फ महेंद्र शुक्ला यांचे निधन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर 18 ऑगस्ट :-  पालघर तालुक्यातील क्रिकेटचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे कल्लू भैय्या उर्फ महेंद्र शुक्ला यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची दिव्यानंद, ब्रम्हेंद्र आणि शिवम अशी तीन मुलं, तसेच तीन बहिणी आणि तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. महेंद्र शुक्ला हे रात्री झोपले ते सकाळी … Continue reading पालघर तालुक्यातील क्रिकेटचे भीष्माचार्य कल्लू भैय्या उर्फ महेंद्र शुक्ला यांचे निधन…