भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे संविधान दिन साजरा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भिवंडी, 26 नोव्हेंबर :- भारतीय संविधान आणि घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन भिवंडी महानगरपालिके तर्फे साजरा करण्यात आला. महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांचे हस्ते नवीन प्रशासकीय इमारतीचे आवारात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले. संविधान दिन किंवा … Continue reading भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतर्फे संविधान दिन साजरा.