दोघाआरोपींना नऊ लाखाच्या मुद्देमालसह भिवंडी पोलिसांनी केली अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भिवंडी, 18 नोव्हेंबर :- भिवंडी तालुक्यातील दापोडा रोड वळगांव या ठिकाणी चहा नाष्टा करण्यासाठी वाहन चालक आपला मालवाहू टेंपो रस्त्यावर उभा करून गेला असता अज्ञात चोरट्यानी 11 लाख रुपये किमंतीचा टेम्पो मालासह घेऊन पळून गेले होते. याबाबत घाबरलेल्या चालकाने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल … Continue reading दोघाआरोपींना नऊ लाखाच्या मुद्देमालसह भिवंडी पोलिसांनी केली अटक