गौशाळा, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, महिला गृहउद्योगाकरिता उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन पडले पार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आलापल्ली, दि. २७ डिसेंबर : स्व.ईश्वर भंडारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रीमती देवी भंडारी यांनी माँ विश्वभारती सेवा संस्था आलापल्ली यांना दान केलेल्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या गौशाळा, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, महिला गृहउद्योग साठीच्या इमारतीचे आज भूमिपूजन पार पडले. आज समाजात दातृत्वाची भावना कमी होत असताना सेवाभावी संस्थेसाठी आपली स्वमालकीची जमीन दान देऊन भंडारी परिवाराने … Continue reading गौशाळा, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, महिला गृहउद्योगाकरिता उभारण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन पडले पार