राष्ट्रीय हरित लवादाची चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रावर मोठी कारवाई!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर : वीज केंद्रातील प्रदूषणावर आळा न घातल्याने चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला राष्ट्रीय हरित लवादा कडून ५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. चंद्रपूर एमआयडीसीचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन रुंगठा यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राविरुद्ध हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने राष्ट्रीय हरित लवादाकडे ही याचिका वळती केली. दंड ठोठवण्यासोबतच … Continue reading राष्ट्रीय हरित लवादाची चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रावर मोठी कारवाई!