ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, दिल्ली  26 ऑक्टोबर :-  ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने ११ लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे शिवसैनिकांकडून जमा करत आघाडी घेतली आहे. मात्र, ठाकरेंच्या  गटाने आयोगाला पाठवलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी जवळपास अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने ठरवून दिलेल्या फॉरमॅटमध्ये नसल्याने निरुपयोगी ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. अडीच लाख प्रतिज्ञापत्र निकामी … Continue reading ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का !