राज्यात आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. २३ जून : राज्यात गेल्या आठडाभराच्या काळात इंधनाच्या दराचा भडका उडाल्याचे चित्र आहे. या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दरांनी नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. मुंबईत बुधवारी पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 27 आणि 28 पैशांनी महागले. पेट्रोलचा (Petrol) आजचा दर 103.63 रुपये तर डिझेलचा (Diesel) दर 95.72 रुपये इतका आहे. … Continue reading राज्यात आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ