Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ

आगामी काळात मुंबईतील पेट्रोलचा दर 115 ते 120 रुपये प्रतिलीटर इतका होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविलि आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २३ जून : राज्यात गेल्या आठडाभराच्या काळात इंधनाच्या दराचा भडका उडाल्याचे चित्र आहे. या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दरांनी नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. मुंबईत बुधवारी पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 27 आणि 28 पैशांनी महागले. पेट्रोलचा (Petrol) आजचा दर 103.63 रुपये तर डिझेलचा (Diesel) दर 95.72 रुपये इतका आहे. तर प्रतिलीटर पॉवर पेट्रोलसाठी 107.64 रुपये मोजावे लागत आहेत. आगामी काळात मुंबईतील पेट्रोलचा दर 115 ते 120 रुपये प्रतिलीटर इतका होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविलि आहे. राज्यातील इतर भागांमध्येही साधारण हीच परिस्थिती आहे. गेल्या आठवडाभराच्या काळात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

ठाणे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पेट्रोल- 103.81
डिझेल-95.89

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

15 जून-
पेट्रोल-102.76
डिझेल-94.88

सिंधुदुर्ग

पेट्रोल दर आजचा- 104.95
आठवडाभरापूर्वीचा 103.90

डिझेल दर आजचा 95.53
आठवडाभरापूर्वीचा दर 94.54

रत्नागिरी

पेट्रोल दर आजचा-104.95
आठवडाभरापूर्वीचा दर 103.90

डिझेल दर आजचा 95.53
आठवडाभरापूर्वीचा दर 94.54

वाशिम

पेट्रोल दर- 103.80

डिझेल दर- 94.27

आठवडाभरापूर्वीचा दर

डिझेल : 94.25
पेट्रोल :103.64

अकोला

आजचे दर

पेट्रोल : 103.52 प्रतिलिटर
डिझेल : 94.17 प्रतिलिटर

15 जून दर

पेट्रोल : 102.48 प्रतिलिटर
डिझेल : 93.18 प्रतिलिटर

औरंगाबाद इंधन दर

पेट्रोल
23 जून 104. 26 रुपये
15 जून 103. 21 रुपये

डिझेल
23 जून 95.10 रुपये
15 जून 94.11 रुपये

जालना

पेट्रोल 105.18
डिझेल 95.74

नाशिक

पेट्रोल 104.06
डिझेल 94.66

आठवडाभरापूर्वीचा दर
पेट्रोल 102.74
डिझेल 93.37

भिवंडी

पेट्रोल – 103.26 पैसे
डिझेल – 93.89 पैसे

भंडारा

आजचे दर

पेट्रोल : 103.28 प्रतिलिटर
डिझेल : 94.65 प्रतिलिटर

15 जून दर

पेट्रोल : 103.47 प्रतिलिटर
डिझेल : 93.81प्रतिलिटर

कोल्हापूर:

आजचे दर

पेट्रोल : 103.81 प्रतिलिटर
डिझेल : 94.43 प्रतिलिटर

15 जून दर

पेट्रोल : 102.96 प्रतिलिटर
डिझेल : 93.45 प्रतिलिटर

हे देखील वाचा :

सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा – मुख्यमंत्री

पिक कर्ज द्या अन्यथा नक्षलवादी होण्याची परवानगी द्या! – स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अजबच मागणी

(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदाची भरती

 

Comments are closed.