मोठी बातमी :- गडचिरोलीतील नरभक्षक T6/G5 वाघीण पकडण्याची मोहीम स्थगित होणार..?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  ओमप्रकाश चुनारकर ,  T6/G5 या नरभक्षक वाघिणीला पकडण्याची मोहीम आता स्थगिती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण या नरभक्षक वाघिणीसोबत पहिल्यांदाच 4 बछडे वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे चारही बछडे अंदाजे 3 महिने वयाचे आहेत. त्यामुळे या बछड्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या आईला पकडणे संयुक्तिक होणार नसल्याचे बोलले जात आहे. प्रधान … Continue reading मोठी बातमी :- गडचिरोलीतील नरभक्षक T6/G5 वाघीण पकडण्याची मोहीम स्थगित होणार..?