अखेर वनविभागाने सर्व्हे नंबर 21, 100 वर मिळविला ताबा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  आरोपींमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे विधी सल्लागार हरीश बांबोळे यांचे नाव. गडचिरोलीत भुखंड माफीयांनी कोटयावधी रुपये कमविण्यासाठी वनजमीनीवरच पाडले भुखंड. आठ महिण्याआधी  प्रकरण उघडकीस येऊनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केला विलंब ? गडचिरोली: दि. 5 जानेवारी : गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेल्या आय.टी.आय. चौकातुन बायपास रोड कडे जाणाऱ्या कक्ष क्रमांक 170 चे सर्व्हे क्रमांक 21 व सर्व्हे क्रमांक … Continue reading अखेर वनविभागाने सर्व्हे नंबर 21, 100 वर मिळविला ताबा