बरडकिन्ही गावाबाहेरुन आवळगांव जाणा-या मुख्य रस्त्याला मोठं मोठे खड्डे..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बरडकिन्ही, २४, ऑगस्ट :-  तालुक्यातील बरडकीन्ही ते आवळगांव या मुख्य रस्त्याला बऱ्याच दिवसापासून मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. या मुख्य मार्गाला पडलेल्या खड्ड्याकडे कोणतेही राजकीय नेते , शासकीय यंत्रणा लक्ष देत नाहीत. मोठ्या वाहन धारकांना तारेवरची कसरत करून खड्ड्यां मधून जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत असल्यामुळे एखाद्या दिवशी मोठा अपघात होण्याची … Continue reading बरडकिन्ही गावाबाहेरुन आवळगांव जाणा-या मुख्य रस्त्याला मोठं मोठे खड्डे..