वर्षभरातच! चिंचगुडी स्मशानभूमी बांधकामाचे पितळ उघड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १८ मे: अहेरी सार्वजनीक बांधकाम विभागांतर्गत तालुक्यातील चिचंगुडी येथे वर्षभरापूर्वी स्मशानभुमी शेडसह इतर बांधकाम करण्यात आले. मात्र वर्षभरातच या बांधकामाचे पितळ उघडे पडल्याने शासनाच्या कोट्यवधी रुपयाची वासलात लावली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा वार्षिक योजनेमार्फत आमदार निधी अंतर्गत अहेरीपासून जवळच असलेल्या चिचंगुडी येथे एक वर्षापूर्वी संबंधित कंत्राटदारामार्फत स्मशानभुमी शेडसह … Continue reading वर्षभरातच! चिंचगुडी स्मशानभूमी बांधकामाचे पितळ उघड