अर्ध्या वेतनावर काम करुन घेण्याकरिता ठेका पद्धतीचा जन्म : कॉ. अमोल मारकवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,०९ : ठेका पद्धतीविरोधात कम्युनिस्ट नेत्यांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. ठेका पद्धतीद्वारे कर्मचाऱ्यांकडून कमी पैशात जास्त काम करुन घेण्याचं धोरण अवलंबले जात आहे. यात कर्मचाऱ्यांना सर्व सोयीसुविधांपासून दूर ठेवलं जात असल्याचा आरोप कम्युनिस्ट नेत्यांनी केली. ठेका पद्धतीविरोधात पावलं उचलण्याचाठी अमोल मारकवार यांच्या अध्यक्षेतेखाली कम्युनिस्ट नेते आणि कर्मचाऱ्यांची बैठक आज पार … Continue reading अर्ध्या वेतनावर काम करुन घेण्याकरिता ठेका पद्धतीचा जन्म : कॉ. अमोल मारकवार