हत्या आणि आत्महत्या प्रकरणातून बोईसर हादरले…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मनोज सातवी, बोईसर.पालघर 29 सप्टेंबर :-  बोईसर परिसर एका माथेफिरू तरुणाने भरदिवसा तरुणीवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गोळीबार करून आरोपी तरुणाने CISF च्या वाहनाखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केली. प्रेम प्रकरणातून हा गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज बोईसर पोलिसांकडून … Continue reading हत्या आणि आत्महत्या प्रकरणातून बोईसर हादरले…