३५० सायलेंसर आणि प्रेशर हॉर्न्स वर फिरला बुलडोजर; ठाणे वाहतूक विभागाची धडक कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ठाणे, दि. ९ जुलै : रस्त्यावरून पळणाऱ्या दुचाकी गाड्यांचे धडधडणारे सायलेंसर आणि कर्णकर्कश प्रेशर हॉर्न्स ने वरीष्ठ नागरिक आणि तान्ह्या बाळांचे जिणं मुश्किल झाले असून त्यामुळे अनेक व्याधी जडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी एक धडक मोहीम हाती घेतली आहे. दिनांक १५ जून २०२१ पासून सुरु झालेल्या या मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत … Continue reading ३५० सायलेंसर आणि प्रेशर हॉर्न्स वर फिरला बुलडोजर; ठाणे वाहतूक विभागाची धडक कारवाई