सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व रद्द, शासकीय जागेवर अतिक्रमण करणे भोवले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चामोर्शी : तालुक्यातील कुरूड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचासह एका सदस्याचे सदसत्व रद्दची कारवाई जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी केली आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने अतिक्रमण करणे चांगलेच भोवले आहे. सदर कावाईमुळे कुरूड ग्रामपंचायतीमध्ये खळबळ उडाली आहे. सरपंच विनोद मडावी व ग्रामपंचायत सदस्या वर्षा मुरकुटे अशी सदसत्व रद्द करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चामोर्शी तालुक्यातील रामपुर … Continue reading सरपंचासह एका सदस्याचे सदस्यत्व रद्द, शासकीय जागेवर अतिक्रमण करणे भोवले