प्राणहिता येथील सीआरपीएफ ३७ बटालियन द्वारा ५३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी  : अहेरी स्थित प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात तैनात  सीआरपीएफ ३७ बटालियनचा ५३ वा स्थापना दिवस गुरुवारी मोठ्या हर्षोल्हासात हा कार्यक्रम ३७ बटालियन चे कमांडंट एम.एच. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी कमांडंट रामरस मीना यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी जवानांना संबोधित करतांना मीना यांनी जवानांना बटालियनच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. १ जुलै १९६८ ला … Continue reading प्राणहिता येथील सीआरपीएफ ३७ बटालियन द्वारा ५३ वा स्थापना दिन उत्साहात साजरा