वृध्दाची फसवणूक करत हात चलाखी ने एटीएम मधून पैसे लंपास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मीरा-भाईंदर 19,ऑक्टोबर :- मीरा-भाईंदर, हात चलाखी ने एटीएम कार्ड बदलून वृध्दाची आर्थिक फसवणूक करणार्या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आफताब उर्फ रिकी इकलाख खान रा. बंगला नं. 48 शिवनगर काॅलनी, चांदमारी लमही, ठाणा शिवपूर वाराणासी, उत्तरप्रदेश असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, हरिदास राजाराम भानते हे काशिमिरा … Continue reading वृध्दाची फसवणूक करत हात चलाखी ने एटीएम मधून पैसे लंपास