प्राथमिक आरोग्य केंद्र मन्नेराजाराम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली यांची आकस्मिक भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. 27 जून : दि. 26 जून 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. गडचिरोली कुमार आशिर्वाद यांनी सकाळी 9.00 वाजता भामरागड पंचायत समिती मधील मन्नेराजाराम प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला आकस्मिक भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण चौधरी उपस्थित होते. यावेळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समास्या जाणून घेतल्या तसेच रिक्त पदांची माहिती … Continue reading प्राथमिक आरोग्य केंद्र मन्नेराजाराम येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली यांची आकस्मिक भेट