मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम पिपली बुर्गी व प्रा.आ. केंद्र कसनसुरला दिली भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 22  जुलै :  मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम पिपली-बुर्गी कसनसुर येथील आरोग्य केंद्रांना भेट देऊन आरोग्य विषयक समस्या जाणुन घेतल्या. पिपली बुर्गी येथे नविन प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. त्या कामाला भेट देऊन कामाची पाहणी केली. सदर बांधकामाबद्दल समाधान व्यक्त करुन सर्व बांधकाम लवकरात लवकर … Continue reading मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम पिपली बुर्गी व प्रा.आ. केंद्र कसनसुरला दिली भेट