‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  नाशिक, दि.1 जानेवारी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीत आज रविवार रोजी पहाटेच्यासुमारास झालेल्या स्फोटानंतर आग लागली. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून अन्य १७ कामगार जखमी झाले आहेत. या घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार … Continue reading ‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे