मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महिला प्रवाशांना भाऊबीज भेट

लोकस्पर्श न्यून नेटवर्क मुंबई डेस्क, दि. ३ नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी मुंबईतील महिलांसाठी येत्या ६ नोव्हेंबरपासून ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ ६ नोव्हेंबरपासून १०० बसगाड्या  सुरु करण्याचे आदेश बेस्ट उपक्रमाला दिले आहेत.  यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे या बसेसमध्ये ९० बसेस वातानुकूलित … Continue reading मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महिला प्रवाशांना भाऊबीज भेट