फुटपाथ धारकांच्या मोर्चाला पाहून मुख्याधिकारी ‘पळाले’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १६ फेब्रुवारी : गडचिरोली हा उद्योग विरहित जिल्हा असून पोटभरण्याच्या उद्देशाने खेड्यातील गरीब लोकांनी गडचिरोली शहरात फुटपाथवर दुकाने सुरू केलेली आहेत. ही फुटपाथ दुकाने अत्यंत बळजबरीने आणि एकतर्फी, द्वेषभावनेतून करण्यात येत असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर कारवाई थांबविण्यात यावी यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा … Continue reading फुटपाथ धारकांच्या मोर्चाला पाहून मुख्याधिकारी ‘पळाले’