चाकणमधील बाल गुन्हेगारी परत एकदा चव्हाट्यावर ! खुनातील 12 पैकी 6 आरोपी अल्पवयीन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चाकण  17 ऑक्टोबर :- चाकणमधील बाल गुन्हेगारी परत एकदा चव्हाट्यावर आली आहे. मागील वर्षी झालेल्या एका खुनाचा बदला घेण्यासाठी मागील आठवड्यात आणखी एक खुन झाला आहे. या हत्येत प्रत्यक्ष सहभागी असणार्या 12 जणांमध्ये 6 जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. खुन का बदला खुन से लेंगे या मनोविकृतीमुळे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे … Continue reading चाकणमधील बाल गुन्हेगारी परत एकदा चव्हाट्यावर ! खुनातील 12 पैकी 6 आरोपी अल्पवयीन