चाईल्ड लाईन, बाल सरंक्षण कक्षाने अवघ्या २ तासाआधी थांबविला बालविवाह…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली  दि, २९ डिसेंबर : आज गडचिरोली जिल्ह्यापासून अगदी १० किमी अंतर असलेल्या पोर्ला या ठिकाणी सकाळी ११ वाजता एक बालविवाह होणार आहे. अशी गोपनीय माहिती सकाळी ८ वाजता मिळाली. लगेच जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली व चाईल्ड लाईन टीम यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता पोर्ला गाव गाठले. बालकाची जन्म पुरावा तपासणी करून, … Continue reading चाईल्ड लाईन, बाल सरंक्षण कक्षाने अवघ्या २ तासाआधी थांबविला बालविवाह…