वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मानव वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.तसेच वाघ हे हिस्त्र पशु असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर  काही गावात हल्ला केल्याने निष्पाप बळी गेला आहे त्यामुळे वाघांचा बंदोबस्त करण्यासाठीशेकडो  नागरिकांनी वनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली. यावेळी गडचिरोली वनवृताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी नागरिकांच्या समस्याचे निराकरण केल्याने आलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त … Continue reading वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक