थंडीची लाट : विदर्भात थंडीची लाट अपेक्षित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर 09 , जानेवारी :-  हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात सर्वत्र पारा एक आकडी राहण्याची शक्यता आहे.9 जानेवारीनंतर उत्तर मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, आणि गडचिरोली जिल्ह्यात थंटीच्या लाटेचा अंदाज आहे. सोमवारपासून त्यात आणखी वाढ होणार आहे. 9 जानेवारीनंतर तापमानाचा पारा 2 ते 4 … Continue reading थंडीची लाट : विदर्भात थंडीची लाट अपेक्षित